Avsnitt
-
सचिन तेंडुलकर सारखा माणूस, वर्ल्ड बेस्ट क्रिकेटर सुद्धा अडचणींच्या सत्रातून सुटला नाही. पण अडचणींना न घाबरता त्याने उपाय शोधला. आपल्यालाही कामात अडचणी येतात. त्या कायमच येत राहणार आहेत. पण आपण प्रयत्न सोडून द्यायचे नाहीत.
-
टप्पा आयुष्याचा असतो. मैत्रीचा नसतो. कोणत्याही टप्प्यात होऊ दे मैत्री, पण अवघड टप्प्यात सुद्धा जी साथ सोडत नाही ती खरीखुरी मैत्री!
-
Saknas det avsnitt?
-
पावसाच्या वातावरणात मस्त आल्याचा चहा बनवायचा आणि स्वतःच्या विचारात रमत घोट घोट घ्यायचा. एका निवांत वेळेचा अनुभव देणारी ही चहाची सय!
-
जन्माला आला आणि आईने लाथ मारली. जिराफाच्या जन्माची ही गोष्ट वाचली. वाचून हादरलोच! आपल्याला कसलीच कल्पना नसते आणि आपल्याला सुद्धा अशी एखादी सणसणीत लाथ बसते. लाथ बसण्याचे प्रकार निराळे. पण ह्यातून मिळणारी शिकवण महत्त्वाची.... एक प्रेरणादायी कथा!
-
प्रेम बहरण्यासाठी त्याला वेळ द्यावा लागतो. थोडा निवांतपणा सुद्धा लागतो. शांतपणे, हळूहळू, वेगाची पर्वा न करता एखादी निवांत सकाळ येते. ती अनुभवावी आणि तिच्यासोबत घोट घोट प्यावी.
-
Problems सगळ्यांना असतात. पण प्रत्येक माणूस त्या problem ला सामोरा कसा जातो आणि मग काय घडतं हे सांगणारी गोष्ट!
-
एका आखून दिलेल्या चौकटीत आयुष्य सुरू होतं आणि तसंच पुढे जात राहतं. आपणही याला बरं म्हणत जातो. यात चूक बरोबर असं काही नसतं. कसं जगायचं ते आपण ठरवायचं असतं. आपल्यातले अनेक जण हे ऐकल्यावर निश्चित relate करू शकतील, 'बरं' ची गोष्ट!
-
आयुष्यातले महत्त्वाचे निर्णय घेताना, अगदी लग्नाचा निर्णय घेताना माणूस स्वतंत्र असणं हे सुद्धा किती मोठं स्वातंत्र्य आहे, नाही का?
-
उत्तम टीम वर्क असेल तर ध्येय सहज साध्य होतात. टीम वर्क चं महत्त्व सांगणारी ही गोष्ट!!
-
पाऊस आणि भर पावसात तिची सोबत जेव्हा मिळते तेव्हा अजूनच बहार येते आणि...
-
जसं कर्म तसं फळ... चांगल्या अथवा वाईट कर्मामुळे काय घडू शकतं हे सांगणारी ही कथा...
-
Corporate विश्वातील महत्त्वाचा धडा शिकवणारी ही गोष्ट.! Marathi Inspirational Stories
-
अती ताण घातक असतो हे सांगणारी ही गोष्ट!!
-
पाऊस आणि प्रेमाचं नातं पाहूया.. थोडं नॉस्टॅल्जिक होऊया..
-
कॉर्पोरेट जगतामध्ये सुद्धा लागू पडणारे कृष्णाचे विचार सांगणारी इंटरेस्टींग गोष्ट!!
-
कृष्णाने अवघड परिस्थितीत काय उपाय योजला हे सांगणारी कृष्णाची intrresting story
-
Marathi Stories- राजा कसा असावा हे सांगणारी एक intrresting गोष्ट...
-
This Marathi podcast talks about friendship. A true friend is everything to us. मैत्रीचं नातं एकदा निर्माण झालं की त्याची गंमतच और... खरा मित्र आपल्यासाठी काय करू शकतो हे सांगणारं हे podcast!!