Avsnitt
-
दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा
-
दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा
-
Saknas det avsnitt?
-
दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा
-
दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा
-
दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा
-
आजच्या तीन गोष्टी...1) सामंत, भुजबळांच्या माघारीमागे काय दडलंय?2) इस्रायलनं खरंच इराणवर हल्ला केला का?3) मस्क – मोदी भेटीत नेमकं काय ठरणार?
-
दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा
-
तीन गोष्टी1. कोव्हिडचा धोका, सीरम केंद्राला देणार 200 कोटी लशी2. अनिल देशमुख तुरुंगाबाहेर, शिंदेंच्या मंत्र्यांवर हल्लाबोल सुरूच3. रशियन लक्षाधीशाचा भारतात गूढ मृत्यू
-
आज दिवसभरातील तीन महत्त्वाच्या गोष्टी
1. सैन्यभरतीविरोधात देशात जाळपोळ, हिंसा आणि रास्ता रोको का होतायत?2. शरद पवारांनी पुन्हा नाकारलं राष्ट्रपतिपद, विरोधी पक्ष देणार एक उमेदवार3. महाराष्ट्रात कोरोनाच्या आकड्यांत झपाट्यानं वाढ
-
आजच्या तीन गोष्टी
यासिन मलिकला फाशीची शिक्षा देण्याची NIA का करतंय मागणी? 2. केंद्र सरकारनं साखरेच्या निर्यातीवर का घातले निर्बंध?
3. अमेरिकेत टेक्सासमध्ये शाळेत अंदाधुंद गोळीबार, 21 जणांचा मृत्यू - अमेरिकेत गन इतक्या सहज का आणि कशी मिळते? -
-
आज दिवसभरातील तीन महत्त्वाच्या गोष्टी
1. चीनमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन का लागतंय?
2. रशिया कीव्हवरील हल्ले कमी करण्यास तयार, रशिया युक्रेन चर्चेत नेमकं काय घडलं?
3. आसाम मेघालयमधील 50 वर्षं जुना सीमावाद मिटला
-
दिवसभरातल्या कोरोना आणि इतर सर्व महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेणारं मराठीतलं पहिलं पॉडकास्ट.