![छान छान गोष्टी ऐकू या](https://is1-ssl.mzstatic.com/image/thumb/Podcasts115/v4/1a/c2/28/1ac2282f-5541-de16-9489-c9f7c17ed3f4/mza_13947502988367252772.jpg/250x250bb.jpg)
'छान छान गोष्टी ऐकू या'
मुलांचे श्रवण कौशल्य व कथाकथन कौशल्य विकसित करणे, तार्किकता वाढवणे, संस्कार व मूल्ये रुजविणे आणि मुलांचे मनोरंजन करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
- श्रीमती उषा गाडे - इंगळे,
जि.प.प्रा.शा. येणेगूर,
केंद्र - दाळिंब, ता. उमरगा.
जि. उस्मानाबाद.