![सरळ आणि सोप्पी भगवद गीता | Roma's Voice Library](https://is1-ssl.mzstatic.com/image/thumb/Podcasts126/v4/13/78/2c/13782c3e-4efc-818e-c803-b716ea90863b/mza_9904337949682075292.jpg/250x250bb.jpg)
सरळ आणि सोप्पी भगवद गीता | Roma's Voice Library
Indien · Roma Abhyankar
- Religion & Andlighet
- Hinduism
- Andlighet
नमस्कार. सरळ आणि सोप्पी भगवद गीता ह्या सिरीज मधे आपल्या सगळ्यांचं स्वागत. भगवद गीता हा एक संवाद आहे; जो भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचा भक्त अर्जुन, ह्यांच्यात झाला होता. ह्या सिरीजच्या माध्यमातून गीतेला आपल्या समकालीन जीवनाशी जोडण्याचा प्रयत्न करूया .
आपण ह्या सिरीजचे एपिसोडस Youtube वर देखील बघू शकता : Roma's Voice Library
धन्यवाद.