एकदा काय झालं | Ekda Kaay Zal
Indien · HT Smartcast Originals
- Barn & Familj
- Skönlitteratur
- Berättelser för barn
कल्पनेच्या दुनियेतली मनसोक्त भटकंती आणि नकळतपणे होणारा भावनांचा उद्रेक अनुभवायला कुणाला नाही आवडणार?
रमा, तिची आई आणि मित्र मैत्रिणी यांच्या छोट्याश्या जगात घडत असलेल्या प्रसंगांमधून उलगडत जाणाऱ्या लोककथा..काही तुम्ही ऐकलेल्या, कदाचित न ऐकलेल्या.
अगदी लहानांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांना शिकवण देऊन जाणाऱ्या अशा या चिरतरुण भारतीय लोककथा “एकदा काय झालं” या पॉडकास्ट च्या माध्यमातून तुमच्या समोर नव्या अंदाजात मांडण्याचा हा एक अल्पसा प्रयत्न.
There is no right age to listen to timeless Indian folktales! “Ekda Kaay Zal” brings these folktales to you in a modern Marathi avatar. While the plot unravels the world of a little girl Rama, her mother, and her friends; the podcast takes the audience on a ride of emotions and imagination, with lessons for everyone to learn.