Avsnitt
-
चार्जिंग पॉइन्ट : डॉ. अपूर्वा जोशी
डॉ. अपूर्वा जोशी Forensic Accountant आहे. सध्या Riskpro Management Consulting Pvt. Ltd. ह्या कंपनीमध्ये ती Technology & Due Diligence practice सांभाळते. Riskpro भारतातील एक अग्रगण्य Forensic Accounting संस्था आहे. डॉ. अपूर्वा ही भारतातील Youngest Certified Forensic Accounting Professional आणि Certified Fraud Examiner आहे. काही वर्षांपूर्वी अपूर्वाने Fraudexpress नावाची एक कंपनी सुरू केली आणि कालांतराने ती Riskpro मध्ये विलीन झाली. याशिवाय, Associated Alcohol And Breweries Ltd., Quickheal Technologies Ltd., Minda Rinder या कंपन्यांमध्ये अपूर्वा Independent Director आहे. अपूर्वाने Students Handbook on Forensic Accounting हे पुस्तक देखील लिहिले आहे. अगदी तरुण वयात अनेक जबाबदाऱ्या लीलया हाताळणाऱ्या अपूर्वाच्या कामाचा परीघ बराच मोठा आहे.
अपूर्वाचा ईमेल: [email protected]
सहभाग : डॉ. अपूर्वा जोशी , समीर धामणगांवकर
कालावधी : 00:51:23 तास
निर्माण : स्नॉवेल क्रीएशन्स
Charging Point - Dr. Apurva Joshi
Dr. Apurva P Joshi is a Forensic Accountant. Currently she handles Technology & Due Diligence practice in Riskpro Management Consulting Pvt. Ltd. Riskpro is a leading Indian Forensic Accounting firm. Dr. Apurva is one of the Youngest Certified Forensic Accounting Professional in India and she is also a Certified Fraud Examiner. Few years back Apurva started a company named Fraudexpress which later merged into Riskpro. Apart from this, she is an Independent Director in Associated Alcohol And Breweries Ltd., Quickheal Technologies Ltd., Minda Rinder. She has also written Students Handbook on Forensic Accounting.
Her email : [email protected]
Participants : Dr. Apurva Joshi , Sameer Dhamangaonkar
Duration : 00:51:23 hrs
Produced & Presented By : Snovel Creations -
चार्जिंग पॉइन्ट : सौरभ मार्कंडेय
डॉ. सौरभ मार्कंडेय (Co-CEO at The SHADO Group and Co-founder at AdarinET, Founder of Dreamfly Innovations). सौरभ यांनी Indian Institute of Sciences - Bengaluru इथून PhD केले आहे. आणि COEP इथून इंजिनीरिंग केलं आहे. इलेक्ट्रिक वाहन या अतिशय महत्त्वाच्या आणि नाविन्यपूर्ण क्षेत्रात काम करत असलेला सौरभ या क्षेत्रातील एक जाणकार व्यक्ती म्हणून ओळखला जातो. इलेक्ट्रिक वाहन या क्षेत्रात बॅटरी आणि इतर महत्त्वपूर्ण विषयात त्याचे बरेच संशोधन आहे. जागतिक स्तरावर, भारतीय पाया असलेली, अग्रणी संशोधन संस्था उभारण्याचं ध्येय बाळगणारा सौरभ आणि त्याचे काम खरंच धाडसी आणि कौतुकास्पद आहे. आज खऱ्या अर्थाने "चार्जिंग पॉईंट" हा आपला पॉडकास्ट सार्थकी लागणार आहे. Email: [email protected]
सहभाग :डॉ. सौरभ मार्कंडेय , समीर धामणगांवकर
कालावधी : 00:43:59 तास
निर्माण : स्नॉवेल क्रीएशन्स
Charging Point-Saurabh Markandeya
Dr. Saurabh Markandey (Co-CEO at The SHADO Group and Co-founder at AdarinET, Founder of Dreamfly Innovations). Saurabh holds a PhD. from the Indian Institute of Sciences - Bengaluru and has done his engineering from COEP. Saurabh is a known expert in the field of Electric Vehicles, a very important and challenging field today. He is a passionate 'researcher'. He is continuously doing research in the field of electric vehicles, batteries and other essential topics. Having a dream of creating a global research institute with Indian foundation, is truly courageous and commendable. With this episode, our podcast 'Charging Point' will be true to its name.
Participants : Dr. Saurabh Markandeya , Sameer Dhamangaonkar
Duration : 00:43:59 hrs
Produced & Presented By : Snovel Creations
-
Saknas det avsnitt?
-
चार्जिंग पॉइन्ट : श्वेता कुलकर्णी
श्वेता ही वयाच्या १६ व्या वर्षापासून 'अॅस्ट्रोप्रेनर' आहे आणि खगोलशास्त्र लोकप्रिय करण्याचे काम करत आहे. युनिव्हर्सिटी ऑफ सेंट्रल लँकाशायर यूके मधून खगोलशास्त्र विषयातील पदवी घेत आहे. अगदी लहान वयातच श्वेता अॅस्ट्रोप्रिनर झाली आणि तिला इंग्लंडच्या रॉयल ऍस्ट्रोनोमिकल सोसायटीकडून फेलोशिप मिळाली. सध्या श्वेता 'अॅस्ट्रॉनएरा' (एईआयआय प्रायव्हेट लिमिटेड) ची संचालक आहे. अॅस्ट्रॉनएरा (AstronEra) हा जगातील पहिला खगोलशास्त्राला समर्पित ईलर्निंग प्लॅटफॉर्म आहे. श्वेता हिला डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. जयंत नारळीकर, डॉ. जोसलिन बेल बर्नेल, प्रा.गोविंद स्वरूप यांचे मार्गदर्शन लाभले आहे. तसेच श्वेता हि भारत सरकारच्या प्रिंसिपल सायंटिफिकल ऍडव्हायझर ऑफिसच्या सल्लागारांच्या गटाचा एक भाग आणि अंतराळ सल्लागार मंडळाची सदस्य आहे. Email: [email protected]
सहभाग : श्वेता कुलकर्णी , समीर धामणगांवकर
कालावधी : 00:53:39 तास
निर्माण : स्नॉवेल क्रीएशन्स
Charging Point: Shweta Kulkarni
Shweta is an 'AstroPreneur' popularizing astronomy since the age of 16. She is pursuing Bachelor of Science in Astronomy from University of Central Lancashire UK. At very young age, Shweta became an Astropreneur and received a fellowship from Royal Astronomical Society of England. Currently Shweta is Director of 'AstronEra' (AEII Pvt. Ltd.). AstronEra is the world’s first astronomy dedicated eLearning platform. Shweta has received guidance from stalwarts like Dr. Raghunath Mashelkar, Dr. Jayant Naralikar, Dr. Jocelyn Bell Burnell, Prof. Gowind Swaroop. She is also a part of consultant’s advisory group of the Office of the Principal Scientific Advisor, Government of India and also a member of Space Advisory Council. Email: [email protected]
Participants : Shweta Kulkarni , Sameer Dhamangaonkar
Duration : 00:53:39 hrs
Produced By : Snovel Creations -
चार्जिंग पॉइन्ट :क्षितिज पटवर्धन
क्षितिज पटवर्धन हा आजच्या काळातला एक प्रथितयश आणि हरहुन्नरी लेखक आहे. अनेक नाटक, चित्रपट लिहिणाऱ्या क्षितिजने कमी काळात, अनेक दर्जेदार कलाकृती लिहून, आपला एक वेगळा ठसा उमटवला आहे. लेखक, गीतकार म्हणून त्याला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. नवा गाडी नवं राज्य, टाइम प्लिज, डबल सीट, फास्टर फेणे, लग्न पाहावं करून, YZ, दोन स्पेशल या लोकप्रिय आणि इतर अनेक कलाकृतींमध्ये क्षितिजचा सहभाग होता. या शिवाय ३० हुन अधिक चित्रपटांमध्ये ८० हुन अधिक गाणी क्षितिजने लिहिली आहेत. आणि या शिवाय advertising आणि पुस्तक प्रकाशन या क्षेत्रात देखील क्षितिज वावरलेला आहे. समकालीन तसेच कालातीत गोष्टी कश्या निर्माण होतील याचा सतत विचार करणारा क्षितिज नक्कीच एक भारतीय चित्रपट सृष्टीतील महत्त्वाचा लेखक आहे.
सहभाग : क्षितिज पटवर्धन ,समीर धामणगांवकर
कालावधी : 00:48:24 hrs
निर्माण : स्नॉवेल क्रीएशन्स
Charging Point: Kshitij Patwardhan
Kshitij Patwardhan is one of the most renowned and influential writers of today. Kshitij, who has written many plays and films, has made his mark in a short period of time by writing many quality works of art. He has received many awards as a writer and lyricist. Kshitij has created heart-warming stories, memorable characters, everlasting songs, and notable theatre stints. Kshitij was involved in many new-age and popular works of art like Nava Gadi Nava Rajya, New State, Time Please, Double Seat, Faster Fene, YZ, Don Special et.al. Kshitij has created heart-warming stories, memorable characters, everlasting songs, and notable theatre stints. Apart from this, he has also worked in the advertising field and book publishing. Kshitij is one of the most important writers in the Indian film industry. Email: [email protected]
Director: Sameer Dhamangaonkar
Artists: Kshitij Patwardhan
Genre: Talk Show
Duration:00:48:24 hrs
Produced By : Snovel Creations