Avsnitt

  • आपण रोजच पाण्याने स्नान करतो, मग त्यात विशेष काय? कोणकोणती स्नानं असतात ते तर आज मी सांगणारच आहे. पण त्याबरोबर आणखी काही तरी सांगणार आहे. काय होतं, की हे स्नानोपचार घेण्यासाठी तुम्हाला कुठल्यातरी निसर्गोपचार केंद्रात जावं लागतं. तिथे सगळी साधनसामग्री असते, भरपूर आणि योग्य तपमानाचं पाणी असतं, हे उपचार शिकलेले उपचारक असतात. पण सर्वच ठिकाणी ही सुविधा उपलब्ध असेलच असं नाही. त्यामुळे आपल्याला घरी, उपलब्ध साधनांमध्ये, त्याच्या खालोखाल काही करता येईल का तेही आपण पाहाणार आहोत.

    हा एपिसोड कसा वाटला ते सांगा. मला ऑडिओ मेसेज पाठवा https://audiowallah.com/prakruti किंवा प्रकृतीच्या इन्स्टा पेज किंवा माझ्या फेसबुक पेजवर मला मेसेज पाठवा. https://www.facebook.com/vidula.tokekar

    https://instagram.com/prakruti.wellness?igshid=MzNlNGNkZWQ4Mg== नक्की सामील व्हा.

    आणि तुमच्या फिटनेसबद्दल, किंवा आरोग्याबद्दल माझ्याशी बोलण्यासाठी वेळ नोंदवा. मी अर्धा तास फक्त तुमच्यासाठी राखून ठेवला आहे.

  • पाणी अनेक प्रकारांनी उपचारासाठी वापरलं जातं. आज आपण पाहाणार आहोत ती जादूची पट्टी अर्थात लपेट पट्टी हा त्यातलाच एक भाग. वापरण्यास अतिशय सोपा, सुटसुटीत, सहज आणि अतिशय परिणामकारी. या जादूच्या पट्टीचं नाव आहे, लपेट पट्टी किंवा वेट पॅक.

    डोकं दुखत असेल तर डोक्याला. हात पाय कंबर दुखत असेल तर त्या त्या ठिकाणी, पोट साफ होत नसेल, घशाशी येत असेल, मूत्रविकार असतील तर पोटाला लपेटून ठेवायची. दारात बोट चेमटलं, मान लचकली, कंबर धरली, अति व्यायामाने स्नायू दुखावले, जास्त वजन उचलल, प्रवासात मान अवघडली, खरचटलं, कापलं – लपेट पट्टी. जखम झाली, लपेट पट्टी. भाजलं, लपेट पट्टी. मुका मार – लपेट पट्टी. थायरॉइड, बीपी, लठ्ठपणा -– लपेट पट्टी. कीटकदंश, मुंगी चावणे इत्यादी - लपेट पट्टी अगदी मूळव्याधीवरसुद्धा पूरक उपचार म्हणून लपेट पट्टी. सगळयाला ही लपेट पट्टी लपेटणे.

    एवढं कसं काय जमतं बुवा या लपेट पट्टीला? शास्त्र सोपं आहे त्याच्यामागचं.

    हा एपिसोड कसा वाटला ते सांगा. मला ऑडिओ मेसेज पाठवा https://audiowallah.com/prakruti किंवा प्रकृतीच्या इन्स्टा पेज किंवा माझ्या फेसबुक पेजवर मला मेसेज पाठवा. https://www.facebook.com/vidula.tokekar

    https://instagram.com/prakruti.wellness?igshid=MzNlNGNkZWQ4Mg== नक्की सामील व्हा.

    आणि तुमच्या फिटनेसबद्दल, किंवा आरोग्याबद्दल माझ्याशी बोलण्यासाठी वेळ नोंदवा. मी अर्धा तास फक्त तुमच्यासाठी राखून ठेवला आहे.

  • Saknas det avsnitt?

    Klicka här för att uppdatera flödet manuellt.

  • नेहमीच्या तक्रारी, तसं म्हटलं तर किरकोळ, पण त्रासदायक. त्यावर काहीतरी झटपट उपाय करून कामाला लागावं ही इच्छा. पण तुमच्या निसर्गोपचारात तर परिणाम व्हायला वेळ लागतो म्हणे, मग काय, गोळीच घ्यावी लागणार ना!

    नाही नाही नाही... शुद्ध गैरसमज. निसर्गोपचारात तर सगळ्यात झटपट परिणाम दिसतात. तुमच्या स्वतःच्या शरीरापेक्षा आणि निसर्गापेक्षा शक्तिमान काय आहे? गोळी घेऊन १५ मिनिटांत तात्पुरतं डोकं दुखायचं थांबत असेल, तर नैसर्गिक प्रथमोपचारांनी ते दहाच मिनिटांत थांबणार आहे. बघा प्रयोग करून. काय करायचं? तेच तर सांगणार आहे आजच्या एपिसोडमध्ये.

    हा एपिसोड कसा वाटला ते सांगा. मला ऑडिओ मेसेज पाठवा https://audiowallah.com/prakruti किंवा प्रकृतीच्या इन्स्टा पेज किंवा माझ्या फेसबुक पेजवर मला मेसेज पाठवा. https://www.facebook.com/vidula.tokekar

    https://instagram.com/prakruti.wellness?igshid=MzNlNGNkZWQ4Mg== नक्की सामील व्हा.

    आणि तुमच्या फिटनेसबद्दल, किंवा आरोग्याबद्दल माझ्याशी बोलण्यासाठी वेळ नोंदवा. मी अर्धा तास फक्त तुमच्यासाठी राखून ठेवला आहे.

  • प्रकृती पॉडकास्टचे ४१ भाग ऐकल्यानंतर आता नवं काय? दुसऱ्या पर्वात काय आहे? नॅचरोपॅथीमध्ये औषधं गोळ्या इंजेक्शन असं काही नसतं. मग नॅचरोपॅथीमध्ये डॉक्टर करतात तरी काय? दुसऱ्या पर्वात आपण त्याचीच ओळख करून घेणार आहोत.

    शिवाय नव्या भन्नाट उपक्रमाची सुरुवात - ऐकताय काय, सामील व्हा! उपक्रमात सामील होण्यासाठी मला ऑडिओ मेसेज पाठवा https://audiowallah.com/prakruti किंवा प्रकृतीच्या इन्स्टा पेज किंवा माझ्या फेसबुक पेजवर मला मेसेज पाठवा. https://www.facebook.com/vidula.tokekar

    https://instagram.com/prakruti.wellness?igshid=MzNlNGNkZWQ4Mg== नक्की सामील व्हा.

    आणि तुमच्या फिटनेसबद्दल, किंवा आरोग्याबद्दल माझ्याशी बोलण्यासाठी वेळ नोंदवा. मी अर्धा तास फक्त तुमच्यासाठी राखून ठेवला आहे.

  • नवीन वर्षाचा संकल्प करायचा आणि तो पार पाडायचा. २०२४ मध्ये तंदुरुस्तीची एक पायरी वर चढायचीच. ताकद, चपळपणा, लवचिकता, संतुलन आणि दमसास या पाचही आघाड्यांवर ठरवून, चांगली प्रगती करायचीच. ठरवलं की होतं! त्यासाठी संकल्प कसा करायचा आणि त्याच्या पूर्तीची आखणी कशी करायची याबद्दलचा हा एपिसोड.

    तुमचा अभिप्राय, प्रश्न रेकॉर्ड करा किंवा माझ्या फेसबुक पेजवर किंवा इन्स्टा पेज वर.पाठवा https://www.facebook.com/vidula.tokekar

    https://instagram.com/prakruti.wellness?igshid=MzNlNGNkZWQ4Mg==

    आणि तुमच्या आरोग्याबद्दल माझ्याशी बोलण्यासाठी वेळ नोंदवा. मी अर्धा तास फक्त तुमच्यासाठी राखून ठेवला आहे.

  • निसर्गोपचाराने सगळी दुखणी, दुखापती बऱ्या होतात हे मी सगळ्यांना सांगते, पण जेव्हा माझ्यावरच बेततं, तेव्हा मी काय करते? मला झालेली बऱ्यापैकी मोठी जखम कशी बरी झाली त्याची गोष्ट. साधा, सोपा, नैसर्गिक तोच सर्वात जलद उपाय. ही गोष्ट. निसर्गोपचाराची शक्ती दाखवणारी आणि आत्मविश्वास वाढवणारी.

    तुमचा अभिप्राय, प्रश्न रेकॉर्ड करा किंवा माझ्या फेसबुक पेजवर किंवा इन्स्टा पेज वर.पाठवा https://www.facebook.com/vidula.tokekar

    https://instagram.com/prakruti.wellness?igshid=MzNlNGNkZWQ4Mg==

    आणि तुमच्या आरोग्याबद्दल माझ्याशी बोलण्यासाठी वेळ नोंदवा. मी अर्धा तास फक्त तुमच्यासाठी राखून ठेवला आहे.

  • माझ्या साठाव्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी १२ तासांत ६० किमी अंतर चालले त्याची ही गोष्ट. आणि त्यानंतर लगेच नेहमीसारखी कामाला लागले, एकही दिवस शिणवटा आला नाही, हा गोष्टीचा उत्तरार्ध. का, कसं, कशासाठी, कुठे, केव्हा या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या एपिसोडमध्ये आहेत. ६० किमी हा काही विशेष पराक्रम नाही, तुम्ही खरोखरचे मोठे पराक्रम केले असतील तर मला कळवा, आपण ते सर्वांपर्यंत पोचवू. किंवा असं काहीतरी तुम्हाला करावंसं वाटत असेल, तरी मला सांगा, तुम्हाला मदत करायला मला नक्कीच आवडेल.

    तुमचा अभिप्राय, प्रश्न रेकॉर्ड करा किंवा माझ्या फेसबुक पेजवर किंवा इन्स्टा पेज वर.पाठवा https://www.facebook.com/vidula.tokekar

    https://instagram.com/prakruti.wellness?igshid=MzNlNGNkZWQ4Mg==

    आणि तुमच्या आरोग्याबद्दल माझ्याशी बोलण्यासाठी वेळ नोंदवा. मी अर्धा तास फक्त तुमच्यासाठी राखून ठेवला आहे.

  • भयंकर थकवा ही भयंकर समस्या असू शकते. खूप शारीरिक कष्ट, श्रम, हालचाल यांनी थकवा येणं हे स्वाभाविक आहे, आणि तो भरून निघणं आणि पुन्हा उत्साह येणं हेही स्वाभाविक आहे. सतत असणारा थकवा नुसत्या गोळ्या इंजेक्शनांनी बरा होत नाही. त्याची कारणं शोधून ती दूर करणं आणि शरीराला मदत करणं याने थकणं-भरून निघणं हे चक्र सुरळीत चालू रहातं.

    कोणत्याही वयाच्या, कोणत्याही व्यवसायातील व्यक्तीला शारीरिक कष्टांनी, मानसिक ताणांनी येणारा भयंकर थकवा दूर झालाच पाहिजे. उत्साह, चापल्य ही नैसर्गिक अवस्था आहे. ती नेहमीसाठी कशी प्राप्त करून घ्यायची हे ऐका प्रकृती पॉडकास्टच्या या भागात.

    तुमचा अभिप्राय, प्रश्न रेकॉर्ड करा किंवा माझ्या फेसबुक पेजवर किंवा इन्स्टा पेज वर.पाठवा https://www.facebook.com/vidula.tokekar

    https://instagram.com/prakruti.wellness?igshid=MzNlNGNkZWQ4Mg==

    आणि तुमच्या आरोग्याबद्दल माझ्याशी बोलण्यासाठी वेळ नोंदवा. मी अर्धा तास फक्त तुमच्यासाठी राखून ठेवला आहे.

  • कर्बोदकं सदैव वादात अडकलेली असतात. एका बाजूला लो कार्ब डाएटचा हिरीरीने पुरस्कार करणारे आणि दुसऱ्या बाजूला हाय कार्ब डाएटच कसं आवश्यक आहे हे पटवून सांगणारे तज्ज्ञ असतात. तुम्ही यांच्या मध्ये कुठेतरी असाल. पण पुष्कळांच्या मनात शंका असतेच की कार्ब्ज खाऊ की नको? मी जास्त तर खात नाहीये ना? कार्ब्ज कमी पडली तर प्रोटीन लॉस तर होणार नाही ना?

    ही कर्बोदकं शरीरात नेमकं असं काय करतात की जेणे करून माणसांना त्यांच्याबद्दल इतकी शंका वाटते ते पाहू.

    तुमचा अभिप्राय, प्रश्न रेकॉर्ड करा किंवा माझ्या फेसबुक पेजवर किंवा इन्स्टा पेज वर.पाठवा https://www.facebook.com/vidula.tokekar

    https://instagram.com/prakruti.wellness?igshid=MzNlNGNkZWQ4Mg==

    आणि तुमच्या आरोग्याबद्दल माझ्याशी बोलण्यासाठी वेळ नोंदवा. मी अर्धा तास फक्त तुमच्यासाठी राखून ठेवला आहे.

  • आज आपण मूर्ती लहान पण कीर्ती महान अशा जीवनसत्त्वं आणि खनिजं यांच्याबद्दल बोलणार आहोत. फक्त मायक्रोग्राम आणि मिलिग्राममध्ये आवश्यक असणारे अन्नघटक इतकं अत्यावश्यक काम करत असतात की त्या मायक्रोग्राममधला एक कण दोनचार दिवस कमी पडला तर आपल्या जीवनक्रियांवर परिणाम होतो. म्हणूनच त्यांना जीवन-सत्त्व म्हटलं आहे.

    नियोजन - स्वयंपाकाचं, स्वास्थ्याचं या भाग तुम्ही इथे ऐकू शकता.

    तुमचा अभिप्राय, प्रश्न रेकॉर्ड करा किंवा माझ्या फेसबुक पेजवर किंवा इन्स्टा पेज वर.पाठवा https://www.facebook.com/vidula.tokekar

    https://instagram.com/prakruti.wellness?igshid=MzNlNGNkZWQ4Mg==

    आणि तुमच्या आरोग्याबद्दल माझ्याशी बोलण्यासाठी वेळ नोंदवा. मी अर्धा तास फक्त तुमच्यासाठी राखून ठेवला आहे.

  • प्रथिनं – प्रोटीन्स आपल्या शरीरात जात आहेत, ती कमी पडत नाहीत ना, याबद्दल किशोरवयीन मुलामुलींपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांना अत्यंत काळजी असते. ती बरोबरच आहे. त्याहीपेक्षा महत्त्वाची काळजी असायला हवी ती म्हणजे ती शरीरात शोषली जात आहेत ना, म्हणजेच अंगी लागत आहेत ना, म्हणजेच पचत आहेत ना याची.

    दूध - सत्य आणि मिथ्य या भाग तुम्ही इथे ऐकू शकता.

    तुमचा अभिप्राय, प्रश्न रेकॉर्ड करा किंवा माझ्या फेसबुक पेजवर किंवा इन्स्टा पेज वर.पाठवा https://www.facebook.com/vidula.tokekar

    https://instagram.com/prakruti.wellness?igshid=MzNlNGNkZWQ4Mg==

    आणि तुमच्या आरोग्याबद्दल माझ्याशी बोलण्यासाठी वेळ नोंदवा. मी अर्धा तास फक्त तुमच्यासाठी राखून ठेवला आहे.

  • या भागात आपण बोलणार आहोत स्निग्ध पदार्थ उर्फ चरबी उर्फ फॅट्स बद्दल. स्निग्ध! किती गोड, स्नेहाळ, शांत शब्द आहे ना! पण बहुतेक याचा धसका घेतल्यासारखं वागतात. आणि तसं करताना आपण किती विनोद करतो आणि सहज जे खाल्लं जातं, पचतं, अंगी लागतं, त्याऐवजी अधिक गुंतागुंतीचं, अधिक महाग, अधिक जड असं फॅट कसं खातो तेही मी सांगणार आहे.

    तुम्हाला हा एपिसोड कसा वाटतो ते मला नक्की सांगा. तुमचा व्हॉइस मेसेज रेकॉर्ड करा. तुमचं नाव आणि गाव आधी सांगायला विसरू नका. https://audiowallah.com/prakruti

    तुमचा अभिप्राय, प्रश्न रेकॉर्ड करा किंवा माझ्या फेसबुक पेजवर किंवा इन्स्टा पेज वर.पाठवा https://www.facebook.com/vidula.tokekar

    https://instagram.com/prakruti.wellness?igshid=MzNlNGNkZWQ4Mg==

    आणि माझ्याशी तुमच्या आरोग्याबद्दल बोलण्यासाठी वेळ नोंदवा. मी अर्धा तास फक्त तुमच्यासाठी राखून ठेवला आहे.

  • प्रत्यक्ष न पचता पचनक्रियेत अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणारा, आतड्यांचं आरोग्य चांगलं राखणारा, कोलेस्टेरॉलची पातळी कमी करणारा, साखरेची पातळी नियंत्रित ठेवणारा,वजन आटोक्यात ठेवणारा अत्यंत महत्त्वाचा, बहुगुणी पण दुर्लक्षित अन्नघटक म्हणजे तंतुमय पदार्थ.

    One of the most important factor for digestion, that keeps the gut healthy, reduces cholesterol, controls blood sugar, controls weight - A crucial yet neglected food component - Dietary Fiber!

    तुम्हाला हा एपिसोड कसा वाटतो ते मला नक्की सांगा. तुमचा व्हॉइस मेसेज रेकॉर्ड करा. तुमचं नाव आणि गाव आधी सांगायला विसरू नका. https://audiowallah.com/prakruti

    तुमचा अभिप्राय, प्रश्न रेकॉर्ड करा किंवा माझ्या फेसबुक पेजवर किंवा इन्स्टा पेज वर.पाठवा https://www.facebook.com/vidula.tokekar

    https://instagram.com/prakruti.wellness?igshid=MzNlNGNkZWQ4Mg==

    आणि माझ्याशी तुमच्या आरोग्याबद्दल बोलण्यासाठी वेळ नोंदवा. मी अर्धा तास फक्त तुमच्यासाठी राखून ठेवला आहे.

  • भिजणं, वारा खाणं, ऊन अंगावर घेणं, समुद्रात लाटांशी मस्ती करणं, डोंगर दऱ्या पालथ्या घालणं, हाडापर्यंत कुडकुडणं, वाऱ्याची शांत झुळुक, हसरं चांदणं अंगावर घेणं हा सगळा त्या निसर्गाचा स्पर्श आहे. चला, पावसाळ्याच्या निमित्ताने निसर्गाला स्पर्श करायला, त्याच्या कुशीत शिरायला सुरुवात करू या.

    तुम्हाला हा एपिसोड कसा वाटतो ते मला नक्की सांगा. तुमच्या वर्षासहलींचे फोटो पाठवा, तुमचा व्हॉइस मेसेज रेकॉर्ड करा. तुमचं नाव आणि गाव आधी सांगायला विसरू नका. https://audiowallah.com/prakruti

    तुमचा अभिप्राय, प्रश्न रेकॉर्ड करा किंवा माझ्या फेसबुक पेजवर किंवा इन्स्टा पेज वर.पाठवा https://www.facebook.com/vidula.tokekar

    https://www.instagram.com/vidulatokekar/?hl=en

    आणि माझ्याशी तुमच्या आरोग्याबद्दल बोलण्यासाठी वेळ नोंदवा. मी अर्धा तास फक्त तुमच्यासाठी राखून ठेवला आहे.

  • रोज रोज काय द्यायचं नवीन डब्यात? पौष्टिक, चविष्ट, पोटभरीचं, आधुनिक, झटपट, नाविन्याचं... तेही रोज म्हणजे रोज. एक नाही तर तीन तीन डब्यांचं!

    ऐका तर, हे सगळे निकष पूर्ण करणारे- शिवाय कमीत कमी प्रक्रिया केलेले, खरोखर अंगी लागणारे वैविध्यपूर्ण पदार्थ - शाळेच्या डब्यासाठी!

    तुम्हाला हा एपिसोड कसा वाटतो ते मला नक्की सांगा. शाळेच्या डब्याच्या खास तुमच्या अशा रेसिपीज, तुमचे प्रयोग मला सांगा, म्हणजे ते प्रकृती पॉडकास्ट्च्या श्रोत्यांपर्यंत पोचवता येतील. तुमचा व्हॉइस मेसेज रेकॉर्ड करा. तुमचं नाव आणि गाव आधी सांगायला विसरू नका. https://audiowallah.com/prakruti

    तुमचा अभिप्राय, प्रश्न रेकॉर्ड करा किंवा माझ्या फेसबुक पेजवर किंवा इन्स्टा पेज वर.पाठवा https://www.facebook.com/vidula.tokekar

    https://www.instagram.com/vidulatokekar/?hl=en

  • योग म्हणजे केवळ योगासने नाही शारीरिक कसरती नाही, श्वासोच्छ्वासाचे वेगवेगळे प्रकार नाही. मग योग म्हणजे काय? शरीरं मन, बुद्धी, आतमा यांचं एकीकरण - योग साधण्याच्या आठ पायऱ्या. एक सम्यक जीवनपद्धती. सांगत आहेत तरुण योगसाधक श्रुती शिंदे आणि गायत्री शेटे.

    तुम्हाला हा एपिसोड कसा वाटतो ते मला नक्की सांगा. तुमचा व्हॉइस मेसेज रेकॉर्ड करा. तुमचं नाव आणि गाव आधी सांगायला विसरू नका. https://audiowallah.com/prakruti

    तुमचा अभिप्राय, प्रश्न रेकॉर्ड करा किंवा माझ्या फेसबुक पेजवर किंवा इन्स्टा पेज वर.पाठवा https://www.facebook.com/vidula.tokekar

    https://www.instagram.com/vidulatokekar/?hl=en

    गायत्री आणि श्रुती यांच्या सुहासिनी योग संस्थेची माहिती मिळेल https://www.facebook.com/SuhasiniYogaClasses/ त्यांच्या यूट्यूब चॅनलची लिंक आहे https://www.youtube.com/channel/UCZKi-WaCzwni0UKd4e4KWxw

  • शृंगार तातडी आणि अंगाची निघाली कातडी अशी एक रोखठोक म्हण मराठीत आहे. सौंदर्यप्रसाधने, समजुती, गैरसमजुती आणि पर्याय यांच्याबद्दल ऐका या एपिसोडमध्ये.

    तुमचा व्हॉइस मेसेज रेकॉर्ड करा. तुमचं नाव आणि गाव आधी सांगायला विसरू नका. https://audiowallah.com/prakruti

    तुमचा अभिप्राय, प्रश्न रेकॉर्ड करा किंवा माझ्या फेसबुक पेजवर किंवा इन्स्टा पेज वर.पाठवा https://www.facebook.com/vidula.tokekar

    https://www.instagram.com/vidulatokekar/?hl=en

  • काहीही करा, कमीच होत नाही. डाएट बदला, व्यायाम बदला, कशानेच कमीच होत नाही.

    मग निसर्गोपचाराकडे याचं काय उत्तर आहे? निसर्गोपचाराकडे याचा अगदी रामबाण उपाय आहे. सस्ता और टिकाऊ उपाय आहे. शिवाय त्याचा आणखी एक फायदा आहे. तो म्हणजे लठ्ठपणाबरोबर किंवा वाढत्या वजनाबरोबर जी मित्रमंडळी मुक्कामाला आलेली असतात – धाप लागणे, खूप घाम येणे, त्वचाविकार इथपासून ते रक्तदाब, थायरॉईड, मधुमेह इथपर्यंत – ते सगळे निघून जातात. एकावर बरंच काही फ्री फ्री फ्री.

    तुमचा व्हॉइस मेसेज रेकॉर्ड करा. तुमचं नाव आणि गाव आधी सांगायला विसरू नका. https://audiowallah.com/prakruti

    तुमचा अभिप्राय, प्रश्न रेकॉर्ड करा किंवा माझ्या फेसबुक पेजवर किंवा इन्स्टा पेज वर.पाठवा https://www.facebook.com/vidula.tokekar

    https://www.instagram.com/vidulatokekar/?hl=en

  • खाण्यापासून ते झोपेपर्यंत, चांगल्या सवयी लावाव्या अशी आईची तळमळ. आणि मला समजतंय ग मी काय करतेय ते हे मुलाचं म्हणणं. यात आपण कॉमन मिनिमम नाही तर म्युच्युअल ॲबंडंट प्रोग्राम बघणार आहोत.

    आईने मुलांसाठी काय करावं आणि मुलांनी आईसाठी काय करावं.....काही सवयी आईसाठी आणि काही सवयी मुलांसाठी.आई आणि मुलांनी एकमेकांचे लाड करण्याची ही अष्टसूत्री.

    तुमचा व्हॉइस मेसेज रेकॉर्ड करा. तुमचं नाव आणि गाव आधी सांगायला विसरू नका. https://audiowallah.com/prakruti

    रेकॉर्ड करा किंवा माझ्या फेसबुक पेजवर किंवा इन्स्टा पेज वर. https://www.facebook.com/vidula.tokekar

    https://www.instagram.com/vidulatokekar/?hl=en

    दुधाबद्दलच्या एपिसोडची लिंक आहे https://open.spotify.com/episode/13ikuhbCoYsi1JIMoW4CJY?si=00313886e52b4542

  • हेल्दी, न्यूट्रिशस, पोषक, ग्रोथ, मिलेट्स ही की वर्ड्स आहेत आपल्याला अंध करण्याची. म्हणजे आपण उघड्या डोळ्यांनी हे बौद्धिक अंधत्व स्वीकारतो. असं काहीतरी नाव असलं, की आपल्याला वाटतं, खरंच हेल्दी असणार, उगीच लिहितील का तसं?

    तरी आपण त्याची लेबल्स वाचतो. घटक पदार्थ वाचतो. तरीही आपल्याला काही कळत नाही, उमजत नाही,

    या एपिसोडमध्ये आपण अशाच काही की वर्डस् गुंफलेल्या पदार्थाचीं लेबल्स वाचणार आहोत. आणि शेवटी मी तुम्हाला अशी काही लेबल्स सांगणार आहे, की ती शंभर टक्के प्रामाणिक आहेत. त्यामुळे हा एपिसोड शेवटपर्यंत ऐका. म्हणजे तुम्हाला खरा खरा हेल्दी खाण्याचा चॉइस करायचा असेल तर कुठली प्रॉडक्ट्स उचलायची ते अचूक कळेल.