Avsnitt

  • ४ लाखांपेक्षा जास्त ची फौज, १४ कोटींचा खजिना घेऊन औरंगजेब महाराष्ट्रात उतरला.

    संभाजी राजांच वय वर्ष फक्त २३, सोबत मूठभर मावळे आणि समोर बादशाह औरंगजेब....

    हि कथा आहे मराठ्यांच्या इतिहासाची, हि कथा आहे मराठ्यांच्या धाडसाची

    हि कथा आहे मुगलांना साडेपाच वर्ष झुंज देणाऱ्या रामशेज ची.

    गोष्टी तुमच्या आमच्या

    सादर करीत आहे

    रामशेज

    फितुरी कि युद्धनीती ...?

    ***

    किल्लेदारांच्या नावाच्या ३ नोंदी इतिहासात आढळतात

    काहींच्या मते किल्लेदार गोविंद गोपाळ गायकवाड हे होते तर काहींच्या मते सूर्याजी जेधे असं त्यांचं नाव होत,

    कमल गोखले यांच्या पुस्तकात किल्लेदारांचा रंभाजी पवार असा उल्लेख आढळतो,

    तर नवीन किल्लेदारांचे नाव येसाजी असल्याचे आढळते

    ***

    स्वराज्यासाठी, स्वाभिमानासाठी आणि माती साठी लढलेल्या मावळ्यांची शौर्यकथा सांगण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.

    #marathe #shivajimaharaj #sambhajimaharaj #nasik #ramshej #mawale #swarajya #ganimikawa #killedar #war #yuddha #mugal #maranianimugal #marathe_vs_mugal #durg #dakhhan #swarajyarakshaksambhaji #swarajyarakshak #shivray #shivray_status #sambhajimaharajjayantistatus

  • मंगेश पाडगावकर हे महाराष्ट्रातील प्रख्यात साहित्यिकांपैकी एक. पाडगावकरांचे ‘धारानृत्य’, ‘जिप्सी’, ‘सलाम’, ‘तुझे गीत गाण्यासाठी’ हे काव्यसंग्रह विशेष प्रसिद्ध आहेत. 

    'सलाम' या कवितासंग्रहासाठी त्यांना इ.स. १९८० साली साहित्य अकादमी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.  

    कविवर्य मंगेश पाडगावकर यांची सकारात्मक दृष्टिकोनावरील एक अप्रतिम कविता 

     सांगा कस जगायचं...? 

    कण्हत कण्हत की गाणं म्हणत..... 

     #marathikavita #padgaonkarkavita #kavyvachan #premkavita #mangeshpadgaonkar #goshti #marathipoem

  • Saknas det avsnitt?

    Klicka här för att uppdatera flödet manuellt.

  • १४ जुलै १६६० रोजी एक ऐतिहासिक लढाई लढली गेली. ३०० मावळे विरुद्ध १०००० गनीम अशी थरारक लढाई घोडखिंडीत लढली गेली.  छत्रपती शिवाजी महाराजांसाठी, स्वराज्यासाठी, स्वाभिमानासाठी आणि माती साठी लढलेल्या मावळ्यांची शौर्यकथा  सांगण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.  महाराजांचे नियोजन, मावळ्यांचा पराक्रम, त्यांची स्वामीनिष्ठा, युद्धकौशल्य असे कित्येक महत्वाचे पैलू या लढाईत आपल्याला पाहायला मिळतील.  

    गोष्टी तुमच्या आमच्या  

    सादर करीत आहे   

    पावनखिंड...  

    एक शर्थीची झुंज  

    #chhatrapatishivajimaharaj #maharashtra #shurveer #bajiprabhu #tanhaji #swarajy #bajiprabhu #baji #maawale #chhatrapatishivajimaharajkijay #shivajimaharaj #marathe #aadilshahi #nijam #aurangjeb #mughal #parakram

  • 'शिक्षक दिनाला' शाळेत कधी  'शिक्षक' झाला आहात का....? आमच्या शाळेत ५ सप्टेंबर ला विद्यार्थीच शिक्षक होऊन शिकवायचे, मुख्याध्यापकांपासून शिपाईकाकांपर्यंत सगळे विद्यार्थीच..!  आमच्या सोम्याला सुद्धा ७वीला एकदा  शिक्षक केलं गेलं.   पाहुयात तो 'शिक्षक दिन' कसा होता, आणि  त्या शिक्षक दिनाचा सोम्यावर काय परिणाम झाला..?  

    Written & Created  

    by  

    Sanket Pawar

    (click here for Shikshak Din- Part 1)

  • 'शिक्षक दिनाला' शाळेत कधी 'शिक्षक' झाला आहात का....?
    आमच्या शाळेत ५ सप्टेंबर ला विद्यार्थीच शिक्षक होऊन शिकवायचे, मुख्याध्यापकांपासून शिपाईकाकांपर्यंत सगळे विद्यार्थीच..!

    आमच्या सोम्याला सुद्धा ७वीला एकदा शिक्षक केलं गेलं.

    पाहुयात तो 'शिक्षक दिन' कसा होता, आणि
    त्या शिक्षक दिनाचा सोम्यावर काय परिणाम झाला..?


    Written & Created
    by
    Sanket Pawar
    https://www.instagram.com/s__a__n__k__e__t_/

    Find us on:-
    Facebook - https://www.facebook.com/Goshti.Tumchya.Amchya

    Apple Podcast - https://podcasts.apple.com/us/podcast/marathi-podcast-goshti-tumchya-aamchya/id1522321577?uo=4

    Anchor - https://anchor.fm/goshti-tumchya-amchya

    Spotify - https://open.spotify.com/show/5jWJNugoz7ZoIRwvQeHCN2

    Overcast - https://overcast.fm/itunes1522321577/marathi-podcast-goshti-tumchya-aamchya

    RadioPublic - https://radiopublic.com/marathi-podcast-goshti-tumchya-aa-6r1OMq

    Breaker - https://www.breaker.audio/marathi-podcast-goshti-tumchya-aamchya-dot-dot-dot

    #marathikathanak #kathank #MarathiLekhani #marathikatha #VPKale #PuLDeshpande #kavita #marathilekhan #shala #teacher #Lekh #vinodi #vinodilekhan #backtoschool #storyteller

  • कधी नाईट आऊट थ्रिल केलय...?😱😱👻☠

    वाकडवाडीतल्या ३-४ टाळक्यांनी नाईट आऊट थ्रिल करायचं ठरवलंय.  

    चला बघुयात त्यांच्यासोबत काय घडतंय ते.....? 😂😂

    'गोष्टी तुमच्या आमच्या'

    सादर करीत आहे ,  

    '' थ्रिल....... ''

    Guest Voice:- Amruta Fulsundar  

    Calligraphy :- Vasant Itewad  

    Written & Created  by 

    Sanket Pawar

    Find us on:- facebook, Spotify, Google_Podcast

    #marathikathanak #kathank #bhootachi_gosht #MarathiLekhani #marathikatha #VPKale #PuLDeshpande #thrill #horror #ghost #kavita #marathilekhan #tekadi #bhoot #Lekh #vinodi #vinodilekhan

  • काय ओळखलं का? कोण काय... अहो मी... मंडप बोलतोय!

    २०२० हे वर्ष काहीस चांगलं गेलं नाही... त्यातच आपला आवडता उत्सव गणेशोस्तव येऊन कधी गेला कळला नाही... आपल्या याच उत्सवावर कोरोनाचा झालेला परिणाम आम्ही काही दृष्यांच्या मदतीने सादर करण्याचा प्रयत्न केला आहे.
    आवडला तर नक्की like करा, आणि मित्रमंडळी तसेच नातेवाईकांसोबत share करा.

    धन्यवाद!

    Credits:
    छायाचित्रण आणि संकलन
    सुमित पोपळकर आणि उदय खाडे
    https://www.instagram.com/visualbysumit/

    लेखन आणि ध्वनिमुद्रण
    संकेत पवार
    https://www.instagram.com/s__a__n__k__e__t_/

    पार्श्वसंगीत
    शाम राऊत

    संकल्पना
    मैत्रव संखे

    ड्रोन छायाचित्रण
    देवेन रावल
    अमोल घाग

    विशेष आभार
    अमेय राणे
    सुशील खाणे
    सूरज दिघे
    चाणक्य जेट्टी
    जिग्नेश दुधाने

    TheCGBros
    Anshul sharma vlogs
    रंग दे
    बंसाल प्रोडक्शन
    माऊली मित्र मंडळ
    कोनांगी एंटरटेनमेंटस्
    पांडव ढोल ताशा पथक
    विघ्नहर्ता वेल्फेअर सोसायटी
    ओम साई महेश पार्क सार्वजनिक गणेशोस्तव मंडळ

    #goshtitumchyaamchya

    #bappa #ganpati #bappamorya #goshti #marathi #lekhan

  • साधारणतः एक पत्रिका आपल्या घरी येते आणि नवीन जोडप्याला आशीर्वाद द्यायला आपण त्या लग्नात पोहोचतो.

    विवाह सोहळ्यात एकाच वेळी खूप साऱ्या घडामोडी घडत असतात.

    काहींना जाणवतात काही कानाडोळा करतात.तुम्ही देखील कुणाच्या ना कुणाच्या लग्न समारंभात गेलाच असाल.

    आमच्या सोसायटीत देखील अशाच एका

    लग्न समारंभाचा योग होता...!

    पाहुयात तिथे काय घडामोडी घडतात...

    गोष्टी तुमच्या आमच्या सादर करीत आहे, 

    'लग्न समारंभ'

     असाही एक सोहळा 

  • कसा होतो भूताचा जन्म...? आणि कस भूताचं अस्तित्व जग मान्य करत....? 

    चला जाणून घेऊ भूत म्हणजे नक्की काय....?

    गोष्टी तुमच्या आमच्या सादर करीत आहे ,

    ''टेकडी वरच भूत''